अजितदादांची एक्झिट प्रचंड मानसिक धक्का देणारी आहे. बोलायला शब्द उरले नाहीत - खासदार उदयनराजे भोसले

by Team Satara Today | published on : 28 January 2026


सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोकाकुल झालेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित दादांना भावपूर्ण शब्दांत आदरांजली वाहिली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेने मन विषण्ण झाल्याचे सांगितले. अजितदादांची एक्झिट प्रचंड मानसिक धक्का देणारी आहे. बोलायला शब्द उरले नाहीत. वास्तवाचे भान ठेवून बेधडक निर्णय घेणारे नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. त्यांच्या स्वभावामुळे ते समाजमनात कायमचे अजरामर राहतील, अशा शब्दांत उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजकारणापलीकडची मैत्री हरपली, घटना मनाला धक्का देणारी : पालकमंत्री शंभूराज देसाई यांची अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
पुढील बातमी
माझा मोठा भाऊ गेल्याची भावना - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

संबंधित बातम्या