फलटण : नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे "मकर संक्रांत". हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला महत्त्वपूर्ण मानले जाते, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो.
सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्यांची सुरुवात होते, म्हणूनच मकरसंकरांती निमित्त वेगवेगळ्या ऑफर्स वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात आणि या ऑफर्ससाठी ग्राहकांची गर्दीही पाहायला मिळत असते. म्हणूनच मकरसंक्रांतीचे औचित्य साधून "गोविंद पार्क"ने तिळगुळासारखीच गोड ऑफर आणली आहे.
फलटण मधील डि.एड. चौक पासून अगदी २ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या "गोविंद पार्क - बी" या प्रशस्त आणि लक्झरी प्रोजेक्ट मधील कोणतेही १ बी.एच.के. किंवा २ बी.एच.के. फ्लॅट बुक केल्यावर लकी ड्रॉ द्वारे होंडा कंपनीची ॲक्टिवा वेलकम भेट स्वरूपात फ्लॅट धारकांना मिळणार आहे.
सर्व सुख सुविधांनी परिपूर्ण, रेडी पझेशन असलेल्या व सर्वसामान्यांना परवडेल अश्या "गोविंद पार्क - बी"ची ही ऑफर फक्त ३१ जानेवारी २०२५ पर्यंतच असल्यामुळे आपल्या आवडीचा फ्लॅट बुक करून या ऑफरचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोविंद पार्कच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 7038666066 किंवा 7030666066 या क्रमांकावर संपर्क साधावा.