गांजा सेवन केल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा  : भुरके कॉलनी सदर बाजार येथे बेकायदेशीररित्या गांजा अंमली पदार्थाचे सेवन करताना अंकुश दिगंबर पवार (वय ३०, रा. आंबेडकर नगर) हा आढळून आला.

याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष घाडगे यांनी फिर्याद दिली असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबाजार येथील बंद पडलेल्या इमारतीच्या आडोशाला अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमीर शेखवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या