सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन
जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, दि. 6 रोजी 2 वाजण्याच्या सुमारास करंजे पेठेतील
गिरजाबाई कमानीच्या बाजूला दत्तात्रय रघुनाथ गायकवाड यांना मारहाण केल्याप्रकरणी
तेथीलच उषा राजेंद्र गायकवाड, आदित्य राजेंद्र गायकवाड आणि अनुज राजेंद्र गायकवाड
यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत
आहेत.
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin-top:0in;
mso-para-margin-right:0in;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0in;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
mso-bidi-font-size:10.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-fareast-font-family:"Times New Roman";
mso-fareast-theme-font:minor-fareast;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:Mangal;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
मागील बातमी
जुगार प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा