पुणे : विरोधक खोटेनाटे आरोप करतात. खालच्या पातळीवर जाऊन सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. प्रतिभा काकी मला आईसारख्या आहेत. पण, त्यांना टेक्स्टाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. विरोधक असला तरी मी त्याचे काम मार्गी लावतो. मग घरातल्यांबाबत असे होईल का, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. बारामती येथे प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.
मला लोकसभेला जोरात झटका दिला, पाठीमागे मी एकटाच पडलो होतो. आता माझी आई व बहिणींसह माझे कुटुंब सोबत आहे. बारामतीकर हेच माझे कुटुंब आहे. विरोधक भावनिक करतात. त्यांना सडेतोड उत्तर द्या. कोणाला घाबरण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
साहेब आणि मी आमच्या दोघांच्या काळात कधीही लोक पैसे देऊन आणावे लागले नाहीत. आता ५०० रुपये देऊन महिला आणल्या जात आहेत. या सवयी झेपणाऱ्या नाहीत. तुम्हाला नादच करायचा असला तर मग मी पण पुरून उरेन, असा इशाराही त्यांनी दिला.
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगता सभेला त्यांच्या मातोश्री आशाताई पवार या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी एका पत्राद्वारे सभेत संवाद साधला. किरण गुजर यांनी पत्राचे वाचन केले.
अजित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच सतत धडपडत असतो. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो. एक आई म्हणून माझं दुःख मलाच माहिती आहे की, अजितवर काय अन्याय झालाय आणि तो काय सोसतोय. आजही कुटुंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळं सहन करतोय, असे पत्रात नमूद आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |

'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |