अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी महिलेवर कारवाई

by Team Satara Today | published on : 20 November 2024


सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एका महिलेवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास परळी, ता. सातारा येथील सुजाता राहुल गंगावणे ही महिला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आली. त्यांच्याकडून 20045 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदर्कीच्या भैरवनाथ रथोत्सवास प्रारंभ
पुढील बातमी
प्रतापसिंहनगरमध्ये दोन युवकांमध्ये मारामारी

संबंधित बातम्या