सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 जानेवारी रोजी वाढे गावच्या पिकअप शेड समोर असलेल्या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला सौ. तानुबाई रामचंद्र नलवडे रा. वाढे, ता. सातारा या जखमी झाल्या होत्या. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहन चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजणार?
December 23, 2025
निवडणुकीचा धुरळा खाली बसताच फलटणमध्ये ईडीची कारवाई
December 23, 2025
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करा
December 22, 2025
गड गेला मात्र सिंह आला ; आ. अतुल भोसले यांनी आत्मचिंतन करण्याची गरज
December 22, 2025
अखेर कराडकरांनी दाखवून दिलेच..!
December 22, 2025
साताऱ्यात आज साहित्य संमेलनाच्या संमेलन गीत लोकार्पण सोहळा
December 21, 2025