अपघातातील जखमीचा मृत्यू

सातारा : अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अपघातात जखमी झालेल्या साहिल आमिन सय्यद रा. सदर बाजार, सातारा यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


मागील बातमी
सातारचा सूर्या श्वान सुवर्णपदकाचा मानकरी
पुढील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या