जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सौ. कोमल अनिल पवार रा. विलासपुर, ता. सातारा यांनी पती अनिल यशवंतराव पवार, सासू शोभा यशवंत पवार, दीर अरुण यशवंत पवार, जाऊ शितल अरुण पवार सर्व रा. दस्तुरी, ता. खेड, जि. रत्नागिरी यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.



मागील बातमी
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान

संबंधित बातम्या