सातारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, सातारा येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन व शासकीय योजनांविषयक माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, रोजगार मेळावे, इंडिया स्कील कॉम्पिटिशन तसेच एनसीएस पोर्टल आणि नाविन्यता उपक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांचा भविष्यातील रोजगार प्रवास सुकर व्हावा व त्यांना थेट संधी मिळाव्यात यासाठी याप्रसंगी उपस्थितांची शासनाच्या महास्वयं पोर्टलवर प्रत्यक्ष नोंदणी करून घेण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सेवा संकल्प अभियानांतर्गत महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास योजनेबाबत मार्गदर्शन
by Team Satara Today | published on : 17 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा