सातारा : सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे पोलिसांना कारमध्ये तलवार सापडली. यावरुन पोलिसांनी नारायण चंद्रकांत शिंदे (वय २०, रा. कोरेगाव) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दि. २९ नोव्हेबर रोजी करण्यात आली आहे.
सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे पोलिसांना सापडली कारमध्ये तलवार
by Team Satara Today | published on : 30 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026