सातारा : गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी कै. भाऊसाहेब हनुमंतराव कादबाने उर्फ भाऊ यांचा दशक्रिया विधी खळद, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील कऱ्हा नदीच्या काठी सकाळी 8.30 वाजता होणार असल्याची माहिती कादबाने परिवाराने दिली आहे.
गुरुवार दि. 12 रोजी होणार कै. भाऊसाहेब कादबाने यांचा दशक्रिया विधी
by Team Satara Today | published on : 10 September 2024