आरळे येथील डीपीतून २८ हजारांची तांब्याची तार चोरीस

by Team Satara Today | published on : 26 April 2026


सातारा  : आरळे (ता. जि. सातारा) येथील कॅनॉललगत असलेल्या जुन्या डीपीमधून दि. २१ च्या रात्री सात ते दि. २२ सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान महावितरण कंपनीच्या अंदाजे २८ हजार रुपये किंमतीच्या तार अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

शुभम महेंद्र निकम (वायरमन, रा. अनपटवाडी, ता. कोरेगाव) यांनी याबाबत सातारा तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे. पो. हवालदार गोरे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजेवाडीत शेत जमिनीच्या वाटपावरुन हाणामारी; महिला जखमी, चौघांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशाने अवघ्या २४ तासात ट्रान्सफॉर्मर बसवून निगडीतील शेतकऱ्यांना दिलासा - प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे

संबंधित बातम्या