सातारा : गॅस गिझर चा स्फोट होऊन जखमी झालेल्या
महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात
आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, सुलोचना शशिकांत माने रा.
केसकर कॉलनी, सातारा या गॅस गिझरच्या
स्फोटामध्ये जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात
उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात
करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin-top:0in;
mso-para-margin-right:0in;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0in;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
mso-bidi-font-size:10.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-fareast-font-family:"Times New Roman";
mso-fareast-theme-font:minor-fareast;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:Mangal;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
मागील बातमी
समर्थ मंदिर परिसरातून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई