सातारा : शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील करंजे नाका येथील पान टपरीच्या आडोशास शेखर राजाराम परदेशी रा. सातारा रोड, ता. कोरेगाव जि. सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1090 रुपयांचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

कोयना धरणात 60 टीएमसी पाणीसाठा
July 04, 2025

नांदवळ येथे शेतकर्याच्या 13 गायी दगावल्या
July 04, 2025

तीनजणांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
July 03, 2025

अटकाव केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
July 03, 2025

कंपनीत चोरी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
July 03, 2025

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
July 03, 2025

कारचे नुकसान केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा
July 03, 2025

साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चा
July 03, 2025

जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
July 03, 2025

फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले
July 03, 2025

पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चिपळूण-कराड मार्ग सुरू
July 03, 2025

सौर कृषी पंपाच्या समस्या
July 03, 2025

बेपत्ता माय-लेकाचे मृतदेह विहिरीत सापडले
July 03, 2025

बेकायदा वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला ताब्यात
July 03, 2025