सातारा : युवतीस दमदाटी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरासमोर वाढदिवस साजरा करु नका, असे म्हटल्याच्या कारणातुन दोघांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सिध्दार्थ कारंडे व माधवी कारंडे यांच्या विरुध्द अफरिन अशपाक मुल्ला (वय ४०, सर्व रा.विकासनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. १३ नोव्हेबर रोजी घडली आहे.
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार
by Team Satara Today | published on : 15 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
एकास मारहाण प्रकरणी महिलेसह दोन जणांविरोधात गुन्हा
August 30, 2026
खासगी सावकारी प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा
August 30, 2026
सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता
August 30, 2026