सातारा : कोयत्याने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अलोक वायदंडे याने विकी संतोष वायदंडे (वय 34, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना दगडाने व कोयत्याने मारहाण केली. ही घटना दि. 24 सप्टेबर रोजी मंगळवार पेठ येथे घडली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
साताऱ्यात मंगळवार पेठ येथे कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा