आंबेदरे परिसरात अल्पवयीनास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 07 November 2026


सातारा : एका अल्पवयीनास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांना विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी आंबेदरे, ता. सातारा परिसरात असणाऱ्या मोकळ्या पटांगणात एका अल्पवयीनास लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी अन्य चार अल्पवयीनांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदर बझार येथे एकास शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
पुढील बातमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दरी कमी करण्याचे महत्वाचे काम केले - डॉ. प्रिया शिंदे, प्रतापसिंह हायस्कूल येथे विद्यार्थी दिवस साजरा

संबंधित बातम्या