सातारा : सदर बझार, सातारा येथील डॉक्टर स्वाती अभय गरगटे वय 57 यांचे बुधवार, दिनांक 30 जुलै रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
डॉक्टर स्वाती गरगटे यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पती अभय दत्तात्रय गरगटे, दोन दीर, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.