सातारा : मारहाण केल्याप्रकरणी महिलेने पतिविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरती सतीश पवार रा. यादोगोपाळ पेठ, सातारा यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी पती सतीश उत्तम पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.
पत्नीस मारहाण प्रकरणी पतीविरोधात तक्रार
by Team Satara Today | published on : 01 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा