किरकोळ वादाचा राग मनात धरून खेड येथून विवाहित महिला बेपत्ता

by Team Satara Today | published on : 25 March 2026


सातारा  : मेडिकल कॉलेज रोड, खेड येथून राहत्या घरातून शुभांगी चेतन बाबर (वय ४०) ही विवाहित महिला घरगुती किरकोळ वादाचा राग मनात धरून कोणास काही न सांगता घरातून निघून गेली आहे, ती अद्याप घरी न आल्याने पती चेतन दत्तात्रय बाबर(वय ५०) यांनी सातारा शहर पोलिसांत मिसिंग ची फिर्याद दिली आहे.अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिहे परिसरात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; कोरेगावच्या एकावर गुन्हा
पुढील बातमी
तडवळे येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार

संबंधित बातम्या