सातारा : कण्हेर गावच्या हद्दीत मारुतीचा ओढा येथे पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून जनाबाई रंगराव वाघमळे (वय ८०, रा. वाघमळे, ता. सातारा) या वृद्धेचा मृत्यू झाला. निवृत्ती रंगराव वाघमळे यांनी खबर दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.
कण्हेर गावच्या हद्दीत ओढ्यात बुडून वृद्धेचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 30 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
March 06, 2026
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
March 06, 2026