आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 June 2025


सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश उर्फ गुंड्या ज्ञानेश्वर कापले रा. कोडोली, सातारा याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले असताना तो दि. 13 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोणतीही परवानगी न घेता दत्तनगर, कोडोली येथे आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस नाईक गोळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संदीप रिटे खून प्रकरणातील दोनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पुढील बातमी
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या