दुर्गा पेठेतून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 13 October 2024


सातारा : दुर्गा पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 ते 8 ऑक्टोबर दरम्यान प्रसन्ना आर्केड अपार्टमेंट, दुर्गा पेठ, सातारा येथील पार्किंग मधून राकेश रामचंद्र खरात रा. गुरुवार पेठ, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 सीझेड 9646 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.



/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकावर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा
पुढील बातमी
मुनावळे जलपर्यटन केंद्रावर वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यासाठी ९२ कोटी ४६ लाख

संबंधित बातम्या