पुष्मा 2 फेम रश्मिका मंदानाने दक्षिणेत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडच्याही लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. तिचे कोट्यवधी चाहते आहेत. सौंदर्य आणि अभिनय याचा उत्तम मिलाफ म्हणजे रश्मिका मंदाना. तिचा अभिनय सुद्धा तितकाच दमदार आहे. म्हणून ती लक्षात राहते.
रश्मिकाच्या आयुष्यात कोण आहे? तिच कोणासोबत अफेअर आहे? याची नेहमी चर्चा होते. पण रश्मिकाच्या ह्दयाजवळ एक खास व्यक्ती आहे. ती म्हणजे तिची लहान बहिण. बहिणीच्या वयांमध्ये तीन-चार किंवा जास्तीत जास्त पाच-सहा वर्षांच अंतर असतं. पण रश्मिका आणि तिच्या लहान बहिणीच्या वयात खूप मोठा गॅप आहे.
रश्मिकाच्या लहान बहिणीच नाव शीमन मंदाना आहे. रश्मिका आपल्या लहान बहिणीला आपल्या मुलासारखं मानते. शीमनच सुद्धा बहिणीसारखं अभिनेत्री बनण्याच स्वप्न आहे. शीमनचा स्वत:चा इन्स्टा आयडी आहे. ज्या बायोमध्ये तिने हा उल्लेख केलेला आहे.
"मी शीमन मंदाना. मला फेमस आणि गॉर्जियस रश्मिका सारखं बनायचं आहे. ती माझी प्रेरणास्थान आहे. शिक्षिकेसारख ती मला गाइड करते" असं शीमनने लिहिलय. शीमनच्या इन्स्टावर रश्मिकाचे अनेक फोटोज आहे. ती आपल्या कुटुंबासमेवत आनंदी दिसते.
रश्मिकाने सांगितलं की, ती नेहमी हॉस्टेलमध्ये राहिली आहे. ज्यावेळी बहिणीचा जन्म झाला, तेव्हा तिच्यासोबत राहणं मिस केल्याच रश्मिका सांगते. रश्मिका शीमन सोबत असताना आपल्या हाताने तिला भरवायची. तिचे डायपर्स चेंज केले आहेत. तिला आंघोळ घातलीय. एका आईसारखा सांभाळ केलाय. दोघा बहिणींमध्ये थोडथोडकं नव्हे, तब्बल 17 वर्षांच अंतर आहे. शीमनसोबत जास्त काळ राहता आलं नाही, याची रश्मिकाला खंत आहे. शीमन आता दहा वर्षांची झाली आहे.
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |

राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |