08:47pm | Nov 26, 2024 |
सातारा : क्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सदाशिवराव तथा बबनराव उथळे (आण्णा), (वय ९८) यांचे काल सोमवारी रात्री ९.३० वाजता वार्धक्याने सातारा येथे निधन झाले. आज मंगळवारी (दि. २६) त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
काल त्यांचे रात्री निधन झाल्यानंतर निधनाची बातमी कळताच त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी जाऊन अंत्यदर्शन घेतले. आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी सकाळी अनेकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव श्री. शिवाजी उदय मंडळाच्या क्रिडांगणावर अंत्यदर्शनासाठी ठेवणेत आले. तेथेही अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर सकाळी झालेल्या आदरांजली सभेस मोठ्या संख्येनं क्रीडापटू व शिवाजी मंडळाचे चाहते उपस्थित होते.
बबनराव उथळे याच्या मागे मुलगा प्रसाद, त्याची पत्नी मनिषा, मोठी सुन सविता, तीन नाती, तीन मुली सुशिला, पुष्पा व रेखा, तीन जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार व दादोजी कोंडदेव पुरस्कार देऊन अण्णांच्या क्रीडा कर्तृत्वाचा उचित सन्मान केलेला आहे. बबनराव उथळे यांना सर्वजण गुरुवर्य आणि अण्णा असे संबोधित असत. अण्णांना सातत्याने ७० वर्षे शिवाजी उदय मंडळा मैदानावर राहून खेळाडू घडविण्याचा ध्यास होता. लाल मातीतील एक पर्व संपले, अशा भाषेत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली.संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |