सातारा : मुला-मुली सह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहिता तिच्या मुला-मुली सह दि. 29 जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कुठेतरी निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
पाडळीत बंद घर फोडून ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
September 10, 2026
सदर बाजारातून अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेली
September 10, 2026