लाडू खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. लाडू अनेक प्रकारचे केले जातात. ज्यात ड्रायफ्रुट्सचे लाडू आवडीने खाल्ला जातो. ड्रायफ्रुट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे हाडं, डोळे, आणि स्किन - केसांनाही फायदा होतो (Health Tips). ड्रायफ्रुट्स प्रत्येकाच्या घरात असतात. पण ड्रायफ्रुट्स खाण्याचा अनेक जण कंटाळा करतात. किंवा खाणं टाळतात.
जर आपण ड्रायफ्रुट्सचा लाडू तयार करून खाल तर, थकवा अशक्तपणा आपल्याला जाणवणार नाही. शरीर सुदृढ आणि पोटही भरलेलं राहील. आपल्याला बऱ्याचदा छोटी भूक लागते. छोटी भूक भागवण्यासाठी आपण उलट सुलट पदार्थ खातो. पण उलट सुलट पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरातच लाडू तयार करून खाऊ शकता. ड्रायफ्रुट्सचे लाडू कसे करावे? पाहा.
ड्रायफ्रुट्सचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य :
तूप, बदाम, काजू, पिस्ता, किसलेलं सुकं खोबरं, खजूर पावडर, खजूर, काळे मनुके, अंजीर, वेलची पावडर,
कृती :
सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप चिरलेला बदाम घालून भाजून घ्या. नंतर त्यात बदाम, पिस्ता, किसलेलं सुकं खोबरं, खजूर पावडर घालून भाजून घ्या. भाजलेला सुका मेवा एका परातीत काढून घ्या. नंतर तुपात बिया काढलेले खजूर, काळे मनुके, अंजीर घालून भाजून घ्या.
नंतर कढईत २ मोठे चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात डिंक घालून तळून घ्या. मिक्सरच्या भांड्यात तळलेले डिंक घालून पावडर तयार करा. तयार पावडर ड्रायफ्रुट्सच्या मिश्रणात घाला. नंतर त्यात एक चमचा वेलची पावडर घालून सर्व साहित्य हाताना एकजीव करा. हाताला थोडे तूप लावा आणि लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे ड्रायफ्रुट्सचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |