सातारा : सुमारे 54 लाखांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पानमळेवाडी, पोस्ट रामनगर, सातारा येथील आईस फॅक्टरी येथे 54 लाख 10 हजार 600 रुपयांची वीज चोरी करून वीज कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी तेथीलच आईस फॅक्टरी येथील ग्राहक सादिया हैदरअली बागवान आणि वीज वापरदार खालीद हैदरअली बागवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
सुमारे 54 लाखांची वीज चोरी; दोघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 12 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026