सातारा : शाहुपूरी पोलीस ठाण्यात एकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जितेंद्र राजेंद्र वैराट (रा. सोमवार पेठ) याने दि. 19 मार्च 2024 पासून आतापर्यंत जितेंद्र जयसिंग जाधव याच्या मालकीचा टेम्पो (एमएच11 डीडी 8167) हा फायनान्सच्या कर्जाचे हप्ते न भरता नोटरी करारनामा करुन तो 7 लाख रुपयांना परस्पर विकला असून त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026