02:13pm | Jan 10, 2025 |
पश्चिम बंगाल : गेल्या काही दिवसांपासून भारत-बांगलादेश सीमेवर सतत तणाव वाढत चालला आहे. अशातच पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमेवरून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगलाच्या एका भागात बांगलादेशी सैनिकांकडून दहशत माजवण्याचा प्रकार सुरू असतानाच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आणि स्थानिक गावकऱ्यांची बांगलादेशी सैनिकांसोबत शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे.
बांगलादेशी सैनिक दहशत माजवत असताना बीएसएफच्या जवांनांसोबत त्यांच्या वादवादी सुरू झाली. पण त्याचवेळी स्थानिक गावकऱ्यांनीही या वादात उडी घेत बांगलादेशी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देण्यास सरूवात केली. सुरूवातीला दोन्ही सैन्यात मोठा वाद निर्माण झाला पण, नंतर भारतीय सैनिकांनी आणि स्थानिक नागरिकांनी बांगलादेशींना तिथून पिटाळून लावले.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |

छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |