अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी अल्पवयीनावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सोंतर्गत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरात एका अल्पवयीन मुलीचा चोरुन पाठलाग केल्याप्रकरणी सातारा शहरातच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अधिक परताव्याच्या आमिषाने साताऱ्यातील पाच जणांची 29 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा
पुढील बातमी
एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवथर येथील दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या