सातारा : वीज चोरी प्रकरणी अतुल सुहास चाफेकर व धीरज सतीश शिंदे (रा. सातारा) या दोघांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गणेश शिवाजी सुतार (वय ३५, रा. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई २४ नोव्हेबर रोजी करण्यात आली आहे.
साताऱ्यात वीज चोरीप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सासरच्या पाचजणांवर गुन्हा
October 29, 2026
सातार्यातील करंजे येथे दुचाकी जाळल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा
October 29, 2026
पुनवडीत उरमोडी धरणाच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
October 29, 2026