सातारा : गळफास घेऊन अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरातील एका अल्पवयीन मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.