सातारा : सातारा शहर परिसरातून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातून 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. 17 फेब्रुवारी रोजी घडली असून मुलाच्या आज्जीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या शिष्टाईमुळे 'एमपीएससी' आंदोलनावर तोडगा
October 14, 2026
देगावमध्ये पाटेश्वर डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या जेरबंद
October 14, 2026
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
October 13, 2026
सदर बाजार परिसरात चेनस्नॅचिंग प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
October 13, 2026