विनयभंग प्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 June 2025


सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा हात धरून तसेच तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास परिवेक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीची आत्महत्या

संबंधित बातम्या