सातारा : राज्य शासनाकडून वृध्द कलावतांना दरमहा मानधन कलाकारांच्या खात्यावर वर्ग केले जाते. सातारा जिल्ह्यात ७४४ कलाकारांची आधार व मोबाईल पडताळणी करणे बाकी आहे. तसेच ज्या कलावतांना या योजनेचा लाभ मिळाला असुन मयत झालेले आहेत अशाच्यां वारसांनी सहा महिन्याच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. अन्यथा सबंधिताचे मानधन बँक खात्यात जमा होणार नाही.
या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार क्रंमाक व मोबाईल क्रंमाक ऑनलाईन पोर्टलव्दारे १० डिसेंबरच्या आत करावे. तसेच याबाबत काही अडचण आल्यास पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण आधिकारी सातारा यांनी केले आहे.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |

दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |