शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरोधात तक्रार

by Team Satara Today | published on : 08 May 2025


सातारा : शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास किरकोळ वादावरून कृष्णात शंकर गायकवाड रा. एसटी क्वार्टर्स, सातारा यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच तेहसीन अश्फाक शेख यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता
पुढील बातमी
उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

संबंधित बातम्या