अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 March 2025


सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड फाटा येथे चेहरा लपवून फिरत असल्याप्रकरणी योगेश बबन सुतार (वय 30, रा. गोळीबार मैदान, सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलिसांनी याबाबत तक्रार दिली आहे. दि. 25 मार्च रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेसमोरुन दुचाकीची चोरी
पुढील बातमी
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना कराडात अटक

संबंधित बातम्या