सातारा : प्रतापसिंहनगर येथे जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील प्रतापसिंहनगर येथे सुरज बाळू लोंढे (रा. प्रतापसिंहनगर) हा जुगार खेळताना दि. 7 रोजी आढळून आला. त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांनी कारवाई केली असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
August 14, 2026
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा
August 14, 2026