सदरबझार लक्ष्मी टेकडी येथून देशी दारूच्या बाटल्या जप्त

by Team Satara Today | published on : 25 December 2025


सातारा : सदर बझार लक्ष्मी टेकडी येथील पाण्याच्या टाकी शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला देशी दारूच्या अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून ६४० रुपये किमतीच्या १६ सीलबंद बाटल्या शहर पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी विनोद विठ्ठल भांडवलकर (वय ४२ रा. लक्ष्मी टेकडी) यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार पवार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील राधिका रोडलगत अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
आकाशवाणी झोपडपट्टीत पावट्याच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून एकाला मारहाण

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी