सातारा : रक्तदान हेच श्रेष्ठ दान असते.... याप्रमाणे उध्दारकर्ते, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी रक्तदान करुनच अनोखे व अभिनव असे अभिवादन करण्यात येणार आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या नागभूमीत आजपासून ७० वर्षापूर्वीचा काळ आठवला तर इतर मानवासारखीच शरीर रचना असून देखील आपले जगणे हे पशु पेक्षाही हिन होते. इतरांप्रमाणे आपल्या रक्ताचा रंग हा लालच होता. आपला रंग, रुप, वर्ण आणि भरदार शरीरयष्टीला कवडीची किंमत नव्हती. एक किमयागार जन्मास आले. ते शिकले, उच्च विद्या विभूषित झाले व भारत देशाची राज्यघटना लिहिली. त्यामुळे मान-सन्मान मिळाला. समता-स्वतंत्र्याचा हक्क बाबासाहेब यांनी दिला. त्यांनी आपल्या सर्वांना बौध्द धम्माच्या ओंजळीत टाकून, आपल्या रंग, रुप आणि रक्ताला कमालीचे सौंदर्य आणि मूल्य देऊन गेले.
याच दिवशी जगाच्या कोणत्याही फॅक्टरीत तयार न होणारा द्रव म्हणजेच रक्त. म्हणून "रक्तदान" करुनच आपले मुक्तिदाता डॉ. बाबासाहेब यांना वंदन करण्यात येणार आहे. आपल्या रक्ताला संधी देऊया, कोणाच्या तरी शरीरात वाहण्याची. हा एक श्रेष्ठ उपाय आहे. अनेक हृदयामध्ये जिवंत राहण्याचा. ना धर्म, ना जात. करुन मानवतेला वंदन करु सर्व रक्तदान घडवून मानवतेचे दर्शन.
बौध्द विकास मंडळ, पंचशील तरुण मंडळ, सम्राट स्पोर्ट्स प्रबुध्दनगर जिंती आणि भारतीय बौध्द महासभा पाटण तालुका मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी वाशी रेल्वे स्थानक ( तिकीट काउंटरच्या बाजूला) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत "रक्तदान शिबिर" आयोजित केले आहे.
तेव्हा उपासक, उपासिका आणि मित्र-परिवार यांनी उपस्थीत राहून रक्तदान करावे. प्रत्येक रक्ततदात्याला एक महापुरुषांचे पुस्तक भेट, चहा,बिस्कीट, नाष्टा देण्यात येणार आहे. शिवाय, नवीमुंबई महानगरपालिका रुग्णालय रक्तपेढी कर्मचाऱ्यांना २ वेळा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण देणार आहोत. दानशूर धम्मबांधवांनी धम्मदान G/pay किंवा पे/phone करण्यासाठी
Bhagwan shripati Bhole (Mo. no - 7715885874)
या मोबाईल नंबरवर धम्मदान करावे. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे भगवान भोळे (अध्यक्ष, पाटण तालुका मुंबई), सचिन बल्लाळ (सरचिटणीस, पाटण तालुका मुंबई) व अरविंद बाबू कांबळे (कोषाध्यक्ष, पाटण तालुका मुंबई) यांनी केले आहे.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |