अंबवडे येथे विद्युत मोटारीची चोरी

by Team Satara Today | published on : 17 May 2025


सातारा : पाण्याची मोटर चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबवडे खुर्द, ता. सातारा येथे शेतातील पाण्याची स्टीलची मोटार अज्ञाताने चोरुन नेली. हा प्रकार दि. 16 रोजी घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात जुबेर सत्तार इनामदार (वय 40, रा. जकातवाडी, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार निकम तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंमली पदार्थाचे सेवन प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या