जुगार प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 26 August 2025


सातारा : सातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास परळी गावच्या हद्दीतील राऊत यांच्या हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आडोशास अशोक आबा पवार रा. यादववाडी, ता. सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 760 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी तीन जणांवर कारवाई
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या