गहाळ वस्तूंचा लिलाव 25 मार्च रोजी

by Team Satara Today | published on : 12 March 2025


सातारा: राज्य परिवहन सातारा विभागाकडे गहाळ वस्तू विभागात जमा झालेल्या सोने, चांदीच्या वस्तूंचा जाहिर लिलावाने विक्री करण्यात येणार आहे. हा लिलाव 25 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सातारा विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, सातारा येथे होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आपले राज्य आज कोठे आहे?
पुढील बातमी
म्हसवडमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण

संबंधित बातम्या