'बॉर्डर 2' चित्रपटात आता पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ हा 'बॉर्डर-2' चा हिस्सा असणार आहे. दिलजीत हा चित्रपटात तिसरा मुख्य अभिनेता असणार आहे. चित्रपटाच्या टीमने याची घौषणा केली. दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली.
दिलजीत दोसांझने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'बॉर्डर 2' चा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यासोबत म्ह़टले की, शत्रूकडून पहिली गोळी सोडली जाईल आणि शेवटची गोळी आमची असेल. एका पॉवरफुल टीमसोबत उभं राहणे आणि आपल्या सैनिकाच्या पावलावर पाऊल ठेवणे ही सन्मानाची बाब आहे.
सनी देओल आणि वरुण धवनने केले स्वागत...
सनी देओल आणि वरुण धवननेही 'बॉर्डर 2'मध्ये दिलजीत दोसांझचे स्वागत केले आणि व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'फौजी दिलजीत दोसांझचे स्वागत करतो.' चाहत्यांनी दिलजीतचे अभिनंदन केले असून चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी चांगलेच उत्सुक आहेत.
'केसरी' फेम अनुराग सिंह आहेत दिग्दर्शक
अक्षय कुमारची भूमिका असलेल्या केसरी या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे बॉर्डर-2 चे दिग्दर्शन करत आहेत. 'बॉर्डर-2' हा 1997 मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जे.पी. दत्ता यांनी केले होते.
बॉर्डर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. बॉर्डर चित्रपटात अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, कुलभूषण खरबंदा, पुनित इस्सार, पूजा भट्ट, शरबानी मुखर्जी आणि तब्बू यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका होत्या. 'बॉर्डर 2'ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी संयुक्तपणे केली आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |