सातारा : सातारा शहर पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास रामदास श्रीरंग यादव रा. चंदननगर, कोडोली, सातारा हा तेथीलच एका टपरीच्या आडोशास जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून अकराशे वीस रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सदरबाजार रामकुंड येथे चारचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी
March 18, 2026
करंजे येथील एकता कॉलनीत दारात लावलेली गाडी काढण्यावरून वाद
March 18, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकावर पोस्को दाखल
March 18, 2026