सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून हातोड्याने मारहाण केल्याप्रकरणी आलोक वायदंडे याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी आदित्य शंकर चव्हाण (वय 24, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 2 ऑक्टोबर रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगावच्या १३.७० कोटींच्या जलजीवन योजनेवर संशयाची छाया
September 02, 2026
साताऱ्यात पुन्हा रंगणार ‘गोविंदा’चा थरार
September 02, 2026
शेंद्रे बस स्टॉपवर जुगार प्रकरणी एकावर कारवाई; जुगाराचे साहित्य हस्तगत
September 01, 2026
जयविजय टॉकीज समोरील पार्किंगमधून दुचाकीची चोरी
September 01, 2026