सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला

by Team Satara Today | published on : 10 October 2026


सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून 29 हजार रुपये किमतीचे फॉस्फर ब्रॉंझ बुश चोरीला गेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आकाश नलावडे, मिलिंद अरुण चव्हाण, निखिल मिलिंद शिंदे आणि श्रीकांत सिद्धार्थ गायकवाड (सर्व रा. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. कंपनीच्या वतीने संदीप शिवाजी पवार (रा. वर्णे) यांनी तक्रार दिली आहे. हवालदार मोरे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील एका गावात महिलेला जातीवाचक शिवीगाळ; तिघांवर गुन्हा
पुढील बातमी
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा

संबंधित बातम्या