राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 18 June 2025


सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरात राहणारी एक युवती राहत्या घरातून दुकानातून जावून येते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर पोलिसांच्या 19 वाहनांचा मोठा अपघात
पुढील बातमी
अपघाती मृत्यू

संबंधित बातम्या